Dictionaries | References

साडेतीन वस्त्रें

   
Script: Devanagari
See also:  साडेतीन पोशाक , साडेतीन पोशाख

साडेतीन वस्त्रें     

पूर्वी राजदरबारांत किंवा इतर सोहोळयांत मानकर्‍यांना पुढील साडेतीन वस्त्रें देत.
  1. पागोटें ( तिवट )
  2. शालजोडी किंवा, शेला
  3. पायजामा किंवा झगा करण्यासाठीं महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा,
  4. ll पटयासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धे ठाण ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP