Dictionaries | References

औटावी

   
Script: Devanagari

औटावी

 वि.  १ . औट ( मात्रा ) मधील अधीं ; ओंकाराच्या साडेतीन मात्रांपैकी शेवटची अर्धमात्रा . ' देवा तूं अक्षर । औटा . विये मात्रेसि पर । ' - ज्ञा ११ . ३०७ . २ ( ल .) माया ; ब्रह्मास्वरुप . आउटाविए , आउठावें अशीं रूपेंहि आढळतात . ' आउटाविए पदीं आरोहण । ' - तिगा ४०३५ . ( औट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP