Dictionaries | References

ताव

   
Script: Devanagari

ताव

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

ताव

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  चौकोर सादा कागज   Ex. छात्र ने एक ताव को मोड़कर उसके दो पन्ने बनाए ।
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতা
kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ
marताव
mniꯆꯦꯕꯥꯡ
nepताव
urdتختہ , تاؤ
   see : गर्मी

ताव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ताव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  heating to a red heat. A sheet of paper, A pane of glass.
ताव देणें   make away with. beat or scold vehemently. To play a good stick at (cakes, puddings &c.).
ताव येणें   To get an impulse.
  f  mild sunshine.

ताव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कागदाचा सबंध तुकडा   Ex. विद्यार्थ्याने तावाला मोडून दोन पाने केले.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতা
kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ
mniꯆꯦꯕꯥꯡ
nepताव
urdتختہ , تاؤ

ताव

  पु. तावदान पहा . [ हिं . ]
  स्त्री. ( को . ) ( पावसाळा इ० कांत पडणारे ) सूर्याचे मंद ऊन . [ सं . ताप ]
  पु. सोने इ० धातूस अग्नीत तापवून लाल करण्याची क्रिया ; अग्निसंस्कार . २ सोने , चांदी इ० धातु तापवून लाल करुन थंड होऊ दिल्यावर त्यास येणारा रंग ; तेज . ३ ( ल . ) ( एखाद्याचा ) माज , ताठा जिरविणे ; खरडपट्टी काढून नमविणे . ( क्रि० देणे ). ४ दुःख . ५ राग ; संताप . दौलत खराबीस आली म्हणून तावाच्य गोष्टी बोलतो . - ख ७ . ४७१ . ६ ( खा . व . ) ताप ; ज्वर . ७ . आंच . [ सं . ताप = उष्णता ; प्रा . फा . ताव ; फा . ताब = उष्णता ; फ्रें . जि . तव , थव = भाजणे , तापविणे ] ( वाप्र . )
  पु. कागदाचा सबंध बंद , तुकडा ; सगळे पान . [ हिं . ]
०देणे   तापविणे . ( एखाद्या वस्तूवर , पैशावर ) ताव देणे मारणे एखादी वस्तु पळविणे ; लुबाडणे ; लांबविणे ; ( कारकुनी कसबाने ) गिळंकृत करणे . ( एखाद्या खाद्यावर ) ताव देणे मारणे सपाटून , आकंठ एखादे खाद्य यथेच्छ खाणे ; त्या खाद्यावर हात मारणे ; त्या खाद्याचा समाचार घेणे . ( एखाद्याला ) ताव देणे मारणे १ व्यापारधंदा इ० कांत नफा मिळविणे ; घबाड सांपडणे . २ व्यापार इ० कांत ठोकर , बूड येणे . ( मिशावर ) ताव देणे बरे आहे , पाहून घेईन इ० वाचक शब्द बोलून मिशावरुन हात फिरविणे . सामाशब्द -
०सुलाख  पु. सोने इ० धातूस ताव देऊन व छिद्र पाडून पारखणे . ( क्रि० घालणे ; उतरणे ; निघणे ). [ ताव + सुलाख ] तावातावाने क्रिवि . रागारागाने ; फणकार्‍याने ; संतापाच्या भरांत . [ ताव द्वि . ]

ताव

ताव

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  चारकुने सादा कागज   Ex. छात्रले एउटा तावलाई मोडेर उसका दुइटा पन्ना बनायो
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতা
kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ
marताव
mniꯆꯦꯕꯥꯡ
urdتختہ , تاؤ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP