Dictionaries | References

धणंगणे

   
Script: Devanagari

धणंगणे     

अ.क्रि.  ( खाद्य , पेय इ० कांवर ) ताव मारणे ; चैन , बहार , चंगळ करणे ; अधाशीपणाने व मौजेने खाणे . धणंगायला पाहिजे चांगले दोन शेरांचे आणि काम नको करावयाला काडीचे . [ धण = विपुलता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP