Dictionaries | References

वठ्ठोबा

   
Script: Devanagari
See also:  वठ्ठ्या , वठ्या , वठ्याबा

वठ्ठोबा

 वि.  लठ्ठ्या ; दांडगेश्वर ; गलेलठ्ठ आळशी ( माणूस ). [ सं . वठ = लठ्ठ होणे ] वठ्ठ्याचे - न . ( निंदार्थी संकेताने ) पोटभर जेवण . दिवसांत तीनदां वठ्ठ्याचे पाहिजे आणि काम काडीचे नको . वठ्ठ्या मारणे - ( क .) ( पदार्थावर ) ताव मारणे . आज काय श्रीखंडावर वठ्ठा मारला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP