Dictionaries | References ग गुम Script: Devanagari Meaning Related Words गुम बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb जुनारफोरखौ गांसो जानो थाखाय एंगारना होनाय Ex. बियो मोसौ गुमगासिनो दं HYPERNYMY:माव ONTOLOGY:प्रेरणार्थक क्रिया (causative verb) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:गांसो जाहोWordnet:benচরানো gujચરાવું hinचराना kanಮೇಯಿಸು kasگاسہٕ کھیاوناوُن kokचरोवप malമേയ്ക്കുക marचारणे nepचराउनु oriଚରାଇବା panਚਰਾਉਣਾ sanचारय telమేపు urdچرانا गुम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ग़ायब, लापता गुम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Still, quietly, silently. v बस, अस. 2 In the stray, missing, or lost state. गुम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. चूप , मुकाटयाने , शांत , स्तब्ध . गुम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. शांतपणे ; स्वस्थपणें ; मुकाटयानें . ( क्रि० बसणें ; असणें ). [ प्रा . दे . गुम्म = मुग्ध होणें ? फा . गुम = हरवलेलें ; दुर्लक्षित ] न. ( व . ) टेंगूळ ; फुगवटा ; गुबारा . फोडाला गुम धरलें . [ हिं . गूमडा ]क्रि.वि. चुकलेल्या , हरवलेल्या स्थितींत . - वि . नष्ट ; हरवलेलें ; चुकलेलें . [ फा . गुम ]०शूद वि. ( पत्रव्यवहार ) गहाळ ; हरवलेलें ; नष्ट झालेलें . सनद गुमशूद झाली म्हणौनु इस्कील न करणें . - रा २० . ३५५ . [ फा . गुमशुद ] गुम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुमची विद्या गुम्म जाणां, भुरगी बावडी काय जाणों?(गो.) आईबापांनी काय व्यवहार गुपचुपपणें केले ते त्यांचे त्यांना ठाऊक. लहान मुलांना बिचार्यांना आपण कसे झालो आणि कुठून आलो याची काय कल्पना असणार? दोन व्यक्तींनी गुप्तपणे एखादी गोष्ट करावी आणि ती न कळून जिज्ञासा बुद्धीने एकाने, काय म्हणून प्रश्र्न विचारावा, अशा वेळी म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP