Dictionaries | References ग गुमान Script: Devanagari Meaning Related Words गुमान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अहंकार गुमान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Heed or regard; care or concern; consideration for or about. Ex. श्रीमंतास कोटी रुपयांचा गु0 नाहीं. 2 Conceit or vanity. 3 n Suspicion, surmise, ill thought. गुमानांत ठेवणें or राखणें To forbear clear and explicit mention; to keep vague and undetermined. गुमान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Heed, or regard, care or concern, consideration for or about. Conceit or vanity.n Suspicion, surmise, ill thought.गुमानात ठेवणें,- राखणें To forbear clear and explicit mention, to keep vague and undetermined. गुमान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गुपचूप , निमूटपणे , मुकाटयाने ;ना. अभिमान , अहंकार , गर्व , गुर्मी , ताठा . गुमान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तृप्त ; थंड . - शर . पु. १ पर्वा ; खातर ; क्षिति ; खिसगणती . ( क्रि० नसणें ; धरणें ; करणें ). एकमेकां गुमान । न धरिती पै । - सिसं ३ . १०९ . औरंगजेब याचे फौजेचा गुमान काय आहे . - मराचिस ( आवृत्ति ३ ) २२ . २ गर्व ; ताठा . उदास वृत्तीच्या गुमानें । उठोन जातो । - दा १५ . २ . १८ . ३ आधिक्य . - हंको ४ विचार ; मत . ५ वहीम संशय ; किंतु . श्रीसंताकडील सूत्र आली जाहाकडे असेल ऐसा गुमान येथें आहे . - रा ५ . ५३ . [ फा . गुमान = संशय , मत ] गुमानांत ठेवणें , राखणें - मोघम , अनिश्चित ठेवणें ; स्पष्ट न करणें , सांगणें . गुमानी - स्त्री . संशय . तेव्हां त्यांस सरकारचा आश्रा अशी गुमानी येऊन - मदरु . २ . १३७ . - वि . १ अहंकारी ; गर्विष्ठ ; बढाईखोर . धरूं धांविला निर्दयत्वें गुमानी । - किंद्रौपदी ११ . २ बेगुमान ; बेपर्वा ; बेफिकीर . ३ संशयी ; संशयित . [ गुमान ]क्रि.वि. ( क . ) मुकाटयानें ; निमूटपणें . , गुम पहा . गुमान निघून जा . गुमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुमानांत ठेवणें-राखणेंमोघम, अनिश्र्चित ठेवणें, राखणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP