Dictionaries | References

किसगणती

   
Script: Devanagari

किसगणती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as of im- portance. Neg. con. Ex. हा सरदार त्याच्या किस- गणतींत नाहीं. 2 Used, like कः पदार्थ, कियतप्रमाण &c., as an interjection of contempt. Ex. ह्या कांमांत मोठे मोठे थकले मग हा कि0? ह्या कामांत त्याचे डाळ गळायाचे नाहींत तो कि0?

किसगणती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Regard for; care or concern about as of importance. Neg. con. Ex. हा सरदार त्याच्या किसगणतींत नाहीं.

किसगणती     

ना.  क : पदार्थ , खातर , गणना , मोजदाद , हिशेब .

किसगणती     

 स्त्री. १ गणना ; गुमान ; पर्वा ; चाड ; फिकीर ( मनुष्य , वस्तु , कामे , पैसा यांसंबधी ); खातरजमा . २ क : पदार्थ ( नास्त्यार्थीं प्रयोग ) ' हा सरदार त्याच्या किसगणतीत नाहीं . । ' ' ह्या कामांत मोठमोठे थकले मग हा किसगणती ?' ( हिं . किस + गनतीका = कोणत्या गणनेचा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP