Dictionaries | References

भगल

   
Script: Devanagari
See also:  भग्गल

भगल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   imposture, trick, sanctimony, hypocritical deportment. भ0 उडणें g. of s. To have one's hypocritical course discovered and exposed.
   Deriding, ridiculing, disgracing. v कर, मांड, उडव g. of o.

भगल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  imposture, trick.
  f  Disgracing.
भगल उडणें   have one's hypocritical course discovered and exposed.

भगल

   स्त्रीन . ढोंग ; लबाडी ; ढोंगी वर्तन . जाणों रणमरणाचें करउनि पुनरपि हरी भगल , बाहे । - मोआश्रम ५ . ३ . [ हिं . ] ( वाप्र . )
  स्त्री. ( राजा . कु . ) उपहास ; थट्टा ; फजिती . ( क्रि० करणें ; मांडणें ; उडवणें ). विठू परशरामाचे छंद असेग बेबहारी । भगलीच्या उडाल्या भगल भणभण सारी । - पला ८० . [ हिं . भागना = भगील = पळालेला ]
०उडणें   क्रि . ढोंग उघडकीस येणें .
०उडणें   अक्रि . ( व . ) फजीती उडणें .
०भावार्थी वि.  आंत कावेबाजी व बाहेरुन निष्कपटीपणा , प्रामाणिकपणा दाखविणारा . भगली , ल्या वि .
०उडविणें   सक्रि . ( ना . ) थट्टा करणें ; फजीती करणें ; रेवडी उडविणें . भगली वि . ( गो . ) थट्टेखोर . भगेल स्त्री . उपहास ; विटंबना इ० .
   ढोंगी ; दांभिक ; कपटी . भगली ते फुगवीसी उरावरील गोळे । - मध्व ३८२ .
   खुषमस्कर्‍या . [ भगल ]

भगल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
भगल  m. m.N. of a man, [Pravar.] (cf.g.अरीहणा-दि)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP