Dictionaries | References

झणी

   
Script: Devanagari
See also:  झणि , झणें

झणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Lest, peradventure, if perchance. Ex. झणी लागेल माझी दिठी म्हणोनि घेतली इटीमिटी. Ex. झणी दृष्टि लागो तुझ्या सगुणपणां ॥ तेणें माझ्या मनां बोध केला ॥. Ex. झणी मुक्ति मज देशी पांडुरंगा ॥ मग ह्या संतसंगा पाहुं कोठें ॥. 2 Explained often as signifying Quickly. Ex. मागें बहु जन तारिले मंडणीं ॥ पावलासीं झणी नाम घेतां ॥.

झणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
conj   (Poetry.) Lest, peradventure, if perchance.

झणी     

क्रि.वि.  चटकन , त्वरीत , पटकन् , लवकर .

झणी     

उअ . ( काव्य . ) १ कदाचित ; न जाणों ; नाहीं तर . तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणें झणें होय पां अंतु । - ज्ञा १ . १५९ . म्हणेल अतुला कथा झणि म्हणाल तो आग्रही । - केका १११ . - क्रिवि . लौकर ; त्वरित ; जलदीनें . कीं जीव देहाचें धरणें । मज पातां सुटे झणें । - ऋ ६५ . तया वैदर्मी देशिं झणी पावे । - र १८ . [ सं . क्षणे ; म . क्षणिं - झणिं ; सं . शनै :- सणै - झणे - झणीं = शीघ्र . - भाअ १८३४ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP