Dictionaries | References झ झणें Script: Devanagari See also: झणि , झणी Meaning Related Words झणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Lest, peradventure, if perchance. Ex. झणी लागेल माझी दिठी म्हणोनि घेतली इटीमिटी. Ex. झणी दृष्टि लागो तुझ्या सगुणपणां ॥ तेणें माझ्या मनां बोध केला ॥. Ex. झणी मुक्ति मज देशी पांडुरंगा ॥ मग ह्या संतसंगा पाहुं कोठें ॥. 2 Explained often as signifying Quickly. Ex. मागें बहु जन तारिले मंडणीं ॥ पावलासीं झणी नाम घेतां ॥. झणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 conj (Poetry.) Lest, peradventure, if perchance. झणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उअ . ( काव्य . ) १ कदाचित ; न जाणों ; नाहीं तर . तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणें झणें होय पां अंतु । - ज्ञा १ . १५९ . म्हणेल अतुला कथा झणि म्हणाल तो आग्रही । - केका १११ . - क्रिवि . लौकर ; त्वरित ; जलदीनें . कीं जीव देहाचें धरणें । मज पातां सुटे झणें । - ऋ ६५ . तया वैदर्मी देशिं झणी पावे । - र १८ . [ सं . क्षणे ; म . क्षणिं - झणिं ; सं . शनै :- सणै - झणे - झणीं = शीघ्र . - भाअ १८३४ . ]अ. ( काव्य ) क्रियापदाला जोडून निषेधार्थी उपयोग करतात . म्हणोनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । - ज्ञा २ . १७ . - क्रिवि . निश्चयेंकरून ; खरोखर ; नि : संशय ; खात्रीनें . केलां कर्मी जें देयावें । तें झणें मज होआवें । - माझा १८ . १९१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP