Dictionaries | References

झणि

   
Script: Devanagari
See also:  झणी , झणें

झणि     

उअ . ( काव्य . ) १ कदाचित ; न जाणों ; नाहीं तर . तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणें झणें होय पां अंतु । - ज्ञा १ . १५९ . म्हणेल अतुला कथा झणि म्हणाल तो आग्रही । - केका १११ . - क्रिवि . लौकर ; त्वरित ; जलदीनें . कीं जीव देहाचें धरणें । मज पातां सुटे झणें । - ऋ ६५ . तया वैदर्मी देशिं झणी पावे । - र १८ . [ सं . क्षणे ; म . क्षणिं - झणिं ; सं . शनै :- सणै - झणे - झणीं = शीघ्र . - भाअ १८३४ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP