Dictionaries | References

तांबरणे

   
Script: Devanagari
See also:  तांबारणे

तांबरणे     

अ.क्रि.  १ ( डोळा , आकाश , चेहरा , सायंकाळ इ० ) आरक्त , तांबडा होणे ; तांबुसणे . २ ( पीक इ० ) तांब या रोगाने युक्त होणे . ३ ( लोखंड ) गंजणे ; तांबर्‍याने युक्त होणे . - उक्रि . ( डोळे ) लाल करणे . [ सं . ताम्र ; म . तांबर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP