Dictionaries | References स सोभत Script: Devanagari See also: सोबत , सोभतसंगत , सोभतसंगेत , सोभती , सोभतीसंगती Meaning Related Words सोभत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sōbhata, sōbhatasaṅgata, sōbhatī, sōbhatīsaṅgatī Properly सोबत &c. सोभत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोबत इ० पहा . स्त्री. १ मैत्री ; संगत . २ मित्र ; सवंगडी . [ अर . सोडूबत ]०संगत स्त्री. लहानमोठी , बरीवाईट संमत , मैत्री , ( क्री०करणे ; धरणें ) सोबती पु . स्नेही ; मित्र , बरोबर येणारा मनुष्य ; व्यक्ति ; गोहो ; मारता पोर याप्रमाणे . याचें स्त्रीलिंगी रुप सोबतीण होतें . सोबती वेल्हाळ वि . संगत धरण्यासारखा . सोबती संगती पु . ( व्यापकपर्णे ); मित्र सांगाती ; सहचर , Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP