Dictionaries | References

काठी

   
Script: Devanagari

काठी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  शरीर की गठन या उसकी लंबाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि   Ex. वर की कद और काठी अच्छी है ।
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंगलेट अँगलेट अँगेट अँगोट अंगेट अंगोट
Wordnet:
asmশাৰীৰিক গঠন
bdदाथाय
gujકાઠું
kanದೇಹ ರಚನೆ
kasڈھانٛچہِ
kokआंगलोट
marशरीरयष्टी
tamமனித உடல்
telశరీరాకారం
urdکاٹھی , انگوٹ
   See : काठ, म्यान, ज़ीन, काठियावाड़ी

काठी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : बडी, दांडो

काठी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

काठी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The stalk, stem or trunk of a plant. Stick. A land measure. Stature, the frame or structure of the body. A staff or pole.
काठी टेंकणें   Walk, using a stick.

काठी

 ना.  छडी , दंडुका , यष्टी , लकडी , लाठी , सोटा ;
 ना.  अंगकाठी , चण , बांधा , शरीराची ठेवण , हाडपेर ,

काठी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा   Ex. मुले काठीने आंबे तोडत आहेत.
HYPONYMY:
कुबडी गदगा यष्टी दांडा लोडणा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলাঠী
bdदान्दा
benডাণ্ডা
gujડંડા
hinडंडा
kanಕೋಲು
kasڈَنٛڈٕ
kokबडी
nepटाँगो
oriବତା
panਡੰਡਾ
sanलगुडः
tamகழி
telకర్ర
urdڈنڈا , لاٹھی
 noun  चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड   Ex. आजी काठी टेकत टेकत चालते
HYPONYMY:
काठी लोहंगी काठी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলাখুটি
bdथखन
benছড়ি
gujડંગોરો
hinछड़ी
kanಕೈಕೋಲು
kasآسہٕ
kokबडी
oriବାଡ଼ି
telకర్ర
urdچھڑی , عصا
 noun  लाकडाचा जाड व आखूड तुकडा   Ex. त्याने कुत्र्याला काठीने मारले.
HYPONYMY:
चोप मोठा दांडा तंबूचा खांब पराणी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दांडा दंडका दंडुका सोटा बडगा ओंडका ओंडा टोणका टोणकें टोणकूळ
Wordnet:
benডাণ্ডা
gujડાંગ
hinडंडा
kanಬಡಿಗೆ
kasلانٛز , ڈنٛڈٕ
kokदांडो
malവടി
mniꯎꯇꯨꯞ
nepडन्ठा
oriବାଡ଼ି
panਸੋਟੀ
tamலத்தி
urdڈنڈا , عصا , لاٹھی , سونٹا
 noun  बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी   Ex. तो काठीने बैल हाकत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচাবুক
hinअरई
kasپِہُن
mniꯃꯆꯤꯟꯇꯨꯝꯕ꯭ꯁꯥꯖꯩ
nepलौरो
sanतोदनम्
telములుకోలు
urdاَرئی

काठी

  स्त्री. १ लहान झाडाचा सोट ; खोड . २ दांडकें ; छडी ; ( सामान्यत ;) वेळु , बांबू इत्यादिकांचा पांच चार हात लांबीचाक सोटा , दांडका , लाटी ( टोकाला गोळे नसलेली ). ३ निशाण ; दिंडी ; खंडेरावाची काठी ' - ऐरापु १ . ३०५ . महादेवास काठी नेतात ' - मसाप २ . २ . २६ . ' नाना काठ्या शासनें वेत्रधार । ' - सप्र २१ . ३४ . ४ जहाजाची डोलकाठी ; ज्यावर शीड बांधतात तो सोट . ' सोडिले मचवे लोक चढती काठीवर । - विवि ८ . ३ . ५४ . ५ काठीचा फटकारा . ( क्रि० मारणें ) ' आम्हां लागलिसे पाठी । बालत्व तारुण्य काठी । ' - तुगा १३४७ . ' माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टि असेना । ' - एभा ४ . १२० . ६ जमीन मापनाचें एक माप , साधन . ही पांच हात पांच मुठी लांबीची असते . एकविसांश पांड , किंवा एकचारशें अंश बिघा . ७ वरील काठीनें मोजलेलें क्षेत्रफळ . ८ शरीर शरीराची काठी : अंगकाठी ; चण ; बांधा ; ठेवण . ' सुर्याचेनी दीपें । वसीस्टाची काठी तपें । ' - उषा ८७० . ' ते काठीनें मध्यम उंचीचें होते . - कोरकि २१ . ९ जननेंद्रिय ( पुरुषाचें ). १० उंसाची एक जात . ११ ( नंदभाषा ) वीस ही संख्या . केवला काठी पवित्रु त्यासी । सांगोनियां दिधलें । ' - भावि ४२ . ४५ . १२ ( ल .) अडकाठी . १३ महाराच्या हातांतील सरकारी काठी .' महारांच्या कामाची पाळी आली व संपली म्हणजे काठी आली व काठी पडली असें म्हणतात .' - गांगा ४९ . १४ ( कु .) लांकडें ( जळाऊ ), सरपण . ' आज काठय नाय हाडलय ' १५ ( छा .) जुळविलेलें खिळे ( टाईप ) छापण्यासाठीं लोखंडी चौकटींत ( चेंसमध्यें ) आंवळण्यासाठी सभोंवार टाकावयाची एका बाजुस सरळ व एका बाजूस निमुळती होत गेलेली विवक्षित मापाची लांकडी पट्टी ( इं . साईडस्टिक .) ( सं . काष्ठ ; तुल . सीगन कास्टे ; पो . जि . काटे ; काष्टी ; फ्रें . जि . कष्ठ )
  पु. एक रजपूत जात . त्यांच्यावरून काठेवाड हें नांव पडलें .
०टाकणें   सरकारी चाकरीच्या महारानें आपली पाळी दुसर्‍यास देणें .
०नें    १ भेदाभेद न करतां सर्वांनां एक ओळींत गोवणें . सब घोडे बारा टक्के अशा न्यायानें वागविनें . - नें पाणी शिंपणें - स्वत ; श्रम न करतां दुसर्‍याकडुन काम करवून घेणें .
हाकणें    १ भेदाभेद न करतां सर्वांनां एक ओळींत गोवणें . सब घोडे बारा टक्के अशा न्यायानें वागविनें . - नें पाणी शिंपणें - स्वत ; श्रम न करतां दुसर्‍याकडुन काम करवून घेणें .
०नें   शिवणें - कुचराईनें निष्काळजीपणानें काम करणें . - नें हाटलें तरी दोन ठिकाणीं होत नाहीं - पक्कीं जिवलग मैत्री , दाट मैत्री , पक्का स्नेह . - ला सोनें बांधुन चालावें - चांगल्या बंदोबस्ताच्या राज्याचें निदर्शक . - वर कांबळा घेणें - घालणें - भांडण तंट्यासाठीं तयार होणे , राहणें , सज्ज असणें , कंबर कसणें ; सिद्ध होणें .
पाणी   शिवणें - कुचराईनें निष्काळजीपणानें काम करणें . - नें हाटलें तरी दोन ठिकाणीं होत नाहीं - पक्कीं जिवलग मैत्री , दाट मैत्री , पक्का स्नेह . - ला सोनें बांधुन चालावें - चांगल्या बंदोबस्ताच्या राज्याचें निदर्शक . - वर कांबळा घेणें - घालणें - भांडण तंट्यासाठीं तयार होणे , राहणें , सज्ज असणें , कंबर कसणें ; सिद्ध होणें .
०वाजणें   ( नाविक ) डोलकाठी भेंगणें .
०शेखरास    १ ( जन्नेमध्यें निरनिराळे मानकरी लोक आपल्या निशाणाची काठी देवळाच्या शिखरास लावतात त्यावरुन ) आपल्या जन्माचें सार्थक करणें ; उद्दिष्ट साधणें ; इष्टार्थ साधणें . ' माझ्या काठ्या लागल्या शिखराला ' - मसाप १ . १ . ६ . २ आयुष्याच्या अखेरीस येणें ; आयुष्यांतील इतिकर्तव्यता संपणें . - सारखें पडणें - साष्टांग नमस्कार घालणें ; लिंग का प्रतिमा दिठीं । देखतखेंवो अंगेष्ठी । लेटिजे कां काठीं । का प्रतिमा दिठीं । देखतखेंवों अंगेष्ठी । लेटिजे कां काठी । पडली जैसी । ' - ज्ञा १७ . २०४ . काठ्या लावणें -( ना .) चिडविणें , नाहक त्रास देणें ,
लागणें    १ ( जन्नेमध्यें निरनिराळे मानकरी लोक आपल्या निशाणाची काठी देवळाच्या शिखरास लावतात त्यावरुन ) आपल्या जन्माचें सार्थक करणें ; उद्दिष्ट साधणें ; इष्टार्थ साधणें . ' माझ्या काठ्या लागल्या शिखराला ' - मसाप १ . १ . ६ . २ आयुष्याच्या अखेरीस येणें ; आयुष्यांतील इतिकर्तव्यता संपणें . - सारखें पडणें - साष्टांग नमस्कार घालणें ; लिंग का प्रतिमा दिठीं । देखतखेंवो अंगेष्ठी । लेटिजे कां काठीं । का प्रतिमा दिठीं । देखतखेंवों अंगेष्ठी । लेटिजे कां काठी । पडली जैसी । ' - ज्ञा १७ . २०४ . काठ्या लावणें -( ना .) चिडविणें , नाहक त्रास देणें ,
०कार   रु कार - हातांत सोन्यांचांदीची काठीं घेतलेल्या राजाचा , देवाचा द्वारपाळ ; चोपदार .' नंदिकेश्वर महानीळ । काळीकर दोघे प्रबळ । ' - गुच २९ . ११९ . ' तव तो बळीदैत्याचें द्वारीं । काठीकर झालासे हरी । ' - कथा २ . ३ . ३१ . ऐसें काठीकरु बोलिला । ' - उषा ८९ . ' मग राजा काठिकारातें म्हणे । ' - पंच
०कांबळा   पु् . श्रीकृष्णाची गोकुळांतील वेषाची नक्कल करण्यासाठीं गुराख्यांची पोरें हातांत काठी व पाठीवर - खांद्यावर कांबळा घेतात त्यास समुच्चयानें म्हणतात .
०वाला  पु. सरकारी पाळीचा महार .

काठी

   काठी टाकणें
   काठी ही महाराच्या अधिकाराची द्योतक असते. सरकारी महाराने आपली चाकरीची पाळी दुसर्‍यास देणें.

काठी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : जीन

Related Words

काठी   कद काठी   अंधाची काठी   लोहंगी काठी   क़द काठी   अंधळ्याची काठी   निर्बळा हातीं, बळकट काठी   तुरीची काठी तुरीवर झाडणें   तुरीची काठी तुरीवर झाडावी   मोडकी काठी, भलताच लाटी   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   लोहांगी   धोलार काठी पडलीकीं आपाप पिशीं खुपतात   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली   काठी वाजणें   काळी काठी   खंडोबाची काठी   लोहांगी काठी   काठी शिखरास लागणें   सापावर काठी मारणें   अधेल्यावर काठी कोणीहि घालावी   बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी   बडी   तुरीची काठी (कांटी) तुरीवर झाडावी   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   लोहाँगी   शरीरयष्टी   आंगलोट   दान्दा   टाँगो   لوہانگی   ڈھانٛچہِ   மனித உடல்   శరీరాకారం   লাঠী   লোহাবাঁধানো ছড়ি   ବତା   ଗଢ଼ଣ   ଲୋହାଙ୍ଗୀ   ਲੋਹਾਂਗੀ   કાઠું   ડંડા   ದೇಹ ರಚನೆ   ഇരുമ്പ് പിടിപ്പിച്ച വടി   ശരീരഘടന   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   मी मारीत नाहीं, माझी काठी मारते   डंडा   ডাণ্ডা   डन्ठा   லத்தி   ಬಡಿಗೆ   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   walking stick   दाथाय   लगुडः   ڈَنٛڈٕ   કદ કાઠી   ਕੱਦ-ਕਾਠ   ବାଡ଼ି   ଶାରୀରିକ ଗଠନ   ದೇಹದ ಮೈಕಟ್ಟು   saddle   lathee   lathi   চেহারা   ડાંગ   अंगयष्टी   आकृताय   थखन   உருவப்படம்   দেহাৱয়ব   লাঠি   ਕਾਠੀ   ਸੋਟੀ   വടി   కర్ర   शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय?   habitus   कस   आकृतिः   दांडो   रूपम्   body build   physique   ఆకారం   শাৰীৰিক গঠন   ਡੰਡਾ   ಕೋಲು   ആകൃതി   rail   கழி   दण्डः   महर   build   തോട്ടി   अँगलेट   अँगेट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP