Dictionaries | References च चोप Script: Devanagari Meaning Related Words चोप हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun आम की ढेपनी या मुँह से निकलनेवाला चिपचिपा तीखारस Ex. चोप लगने से कपड़े में दाग़ पड़ता है । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चेप चोंप डाभ चोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 5 m f Habitude or habit; beatenness of mind through conversancy. v लाग. 6 f A stick for beating the चौघडा: also a drum-stick more gen. चोप धरणें To become even, level, smooth--a terrace &c., or regular, riglit, sober, staid, composed--a person.An integument of the Plantain-trunk. चोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Beating with a चोपणी. चोप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कणिक तिंबणे , ठोक , धुलाई , पाठ मऊ करणे , पिटाई , फटके ( मारणे ), फोडून काढणे , मार , मारपीट , मारहाण . चोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड Ex. देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चोबWordnet:benদণ্ড gujછડી hinचोब kanದಂಡ kasچوب malഅധികാരദണ്ട് oriବଲ୍ଲମ panਚੋਬ tamடமாரம் அடிக்கும் குச்சி telబంగారపు కర్ర urdبلم , عصاء , چوب See : मार चोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चोपणीनें जमीन इ० ठोकण्याची , टणक करण्याची क्रिया ; चोपणी . २ ठोक ; मार . ( क्रि० घेणें ; देणें ; मारणें ; काढणें ; बसणें ). ३ विणकराच्या फणीचा शेवटचा भाग , बाजू . या ठिकाणीं दांते बारीक व जवळजवळ असतात . ४ दंड ; काठी ; चोब पहा . - पुस्त्री . १ ( ल . ) जरब ; दाब ; नियमन ; नियंत्रण ; निग्रह ; शासन . ( क्रि० करणें ; देणें ; बसणें ). २ ( अभ्यासामुळें , प्राविण्यामुळें मनाला लागलेली ) संवय ; परिपाठ ; राबता ; ( क्रि० लागणें ) चोप लाऊन मनाप्रति वेगेंत सर्व नीट पढली अनुरागें । - शशिसेना ७२ . ( कवि जगन्नाथ शके १६६९ राजवाडे ग्रंथमाला . ) - स्त्री . १ ( ताड , माड , सुरमाड इ० कांच्या सोटाची ) उभी चिरफळी ; सोपट ; लांब फाळी . २ ( व . ० काळजी ; चिंता ; खबरदारी म्ह० ( व . ) ज्याची त्याला चोप नाहीं , शेण पुंजिला झोंप नाहीं . = मालक स्वत : बेफिकीर , पण तिर्हाइतालाच त्याची काळजी अधिक . ३ ( व . ) चौघडा वाजवावयाची बारीक व लहान काठी ; ढोलकें नगारा वाजविण्याचें टिपरें , टिपरी . नगार्यास दोन चोपा लागतात . ४ ( व . ) ( घाम इ० कांचा ) ओलावा . घामाची चोप आली म्हणजे ताप उतरेल . [ चोपणें . फा . चोब ] ( वाप्र . ) पु. माड , पोफळ , सुरमाड वगैरेचा कापूर केलेला पाण्याचा पन्हळ .०धरणें १ ( जमीन , गच्ची इ० ) सपाट , साफ होऊन एका पातळींत येणें . २ ( मनुष्य ) शिस्तीचा , वक्तशीर , व्यवस्थित , गंभीर , शांत बनणें ; ताळयावर येणें . चोप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोप धरणेंसपाट होऊन एका पातळीत येणेंसपाट होणें.ताळ्यावर येणेंठिकाणावर येणेंजागृत होऊन नीट भानावर येणेंशांत होणेंनीट शुद्धीवर येणें. Related Words चोप ज्याची त्याला चोप नाहीं चोब चोप देणे चोराला चोप आणि शेजार्याला झोंप ବଲ୍ଲମ బంగారపు కర్ర അധികാരദണ്ട് ज्याची त्याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप چوب ਚੋਬ છડી டமாரம் அடிக்கும் குச்சி കുടുക്ക് mace drubbing lacing whacking thrashing trouncing beating ದಂಡ দণ্ড मानदंड licking दण्डः चोंप काळोखांत मूटकावप लंबा करणें चौदावें रत्न दाखविणें सोय करणें चौदावे रत्न दाखवणे वहन काढणे चोपाचोप आणीकसारखा रेहकणे बजाडणें तेल काढणें गण देणें गण पूजणें सडकणी चोपट हिङ देखणें, देखना तबी झोडाझोड डाभ शेजार्याला झोंप नाहीं शेणपुंजीला झोंप नाहीं अफिम लंबे करणें मोगरी लठ मोडवशी चौदावें रत्न ताडन चेप चोपणी चोपदार मोडशी चोपण ताडणे ताडित कडसणें सूकर चोपणें चरस झोडणें ठग लोळत पडणे खर्ची काठ झोड लोळणे घुमा सोय कांठ लंब बंब मार तेल नियम यम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP