Dictionaries | References

सोय

   
Script: Devanagari
See also:  सोई , सोयकर

सोय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सोंपेपण, कातली, वेवस्था

सोय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sōya, sōyakara &c. See सोई &c.

सोय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See सोई.

सोय     

ना.  अनुकूलता , सुविधा ;
ना.  आधार , आश्रय .

सोय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता   Ex. इथे राहण्याची उत्तम सोय आहे./आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
SYNONYM:
व्यवस्था तजवीज तरतूद
noun  अनुकूल परिस्थिती   Ex. जो तो आपली सोय पाहतो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुविधा
Wordnet:
asmসুবিধা
gujસુવિધા
hinसुविधा
kanಸೌಕರ್ಯ
kasسہولِیت , آسٲنی
kokसोंपेपण
malസൌകര്യം
mniꯈꯨꯗꯣꯡ꯭ꯆꯥꯕ
nepसुविधा
oriସୁବିଧା
panਅਸਾਨੀ
sanसौख्यम्
telసౌకర్యం
urdآسانی , سہولیت , آسان
See : सुविधा

सोय     

 स्त्री. ( कु .) ओल्या नारळाच्या चवांतून ( किसांतून ) रस पिळून काढल्यानंतर राहिलेला चोथा .
 स्त्री. सर्व अर्थी सोई पहा . १ लाभ ; प्राप्ति . किंबहुना सोये जीव आत्मयाची लोहे। - ज्ञा १३ . १२१ . २ मेळ ; जुळणी . आंबुला आंबुलिये । संगती ना सोये। - ज्ञा१३ . ९७९ . ३ विश्रांतिस्थान . तैसी आपली सोय देथे। आपुलिया स्वभावा मुके। - ज्ञा १७ . २२९ . ४ आश्रय ; आधार . आणि इथे कृष्णमूर्तीची सर्वे यालार्गी सोय धरिली जीर्वे। - ज्ञा १२ . २२ . ५ अस्तित्व . नाही रुपाची जेथ सोये। तेथ द्दष्टिचे कांहीचि नोहे। - अम २ . ५० . सोय करर्णे - ( व .)( ल .) सरळ करर्णे ; ठोकणें ; चोप देर्णे ; बडविर्णे . सोय बसविर्णे - ( व .) खोडकी , नांगी मोडणें . सोयधाय - स्त्री . ( गो .) नार्तेगोते . सोयसाय - स्त्री .( ना .) व्यवस्था . सोयीचें बोलणें - सरळ बोलणें . सोयीवर येणें - ताळ्यावर येणें . सोये - स्त्री . ( काव्य ) सोय .- स्त्री लग्नानें जडलेल्या आप्तपणा ; नातें ,
 स्त्री. 
परिस्थितीची अनुकूलता ; कामधंदा , व्यापार , उदीम इ०चा फायदा , फुरसत , समाधान , ज्यांत लाभेल अशी परिस्थिति .
अनुक्रम , व्यवस्था , रचना इ० लावणें करणें पोथ्या सोईने लाव
अनुकूलतेचें , व्यवस्थेचें इ० सुखदायक साधन , मार्ग ,
आश्रय , आधार ; विश्रांतिस्थान . - ज्ञा १७ . २२९ . [ सं . सु = चांगले + ईर = जाणें ]
करर्णे --- १ व्यवस्था लावणें , २ ( व .) ठोकणे .
०बसविणे   -( ना .) खोडकी , नांगी मोडणें .
०वार   सार स्कर - वि . असावी तशी सोय , फायदा असणारा ; लाभदायक ; सुखकर ( उद्योग , धंदा इ० ).
०सुमार  पु. प्रसंगाचें औचित्य किंवा अनुकूळता ; योग्यपणा ; व्यवस्थितपणा ; मेळ ; योग्य काळ वेळ , संधि ; मागचें पुढचें धोरण ; समजसपणा . त्याचे खर्चाला आणि तुझ्या करण्याला सोई सुमार नाहीं ." ०सोईनें --- क्रिवि . बेताबेतानें ; हळू हळू ; सौम्यपर्णे ; परिस्थितीस अनुसरुन ( पैसा देणें , धेणं इ० )

सोय     

सोई पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP