Dictionaries | References

रातणें

   
Script: Devanagari

रातणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be enamoured of or enraptured with. Ex. अभंगकडवें नामगोष्टी माझी सोय सांडआतां रातले अनंता तुका म्हणे ॥. 2 To hold amorous dalliance with; to toy with. Ex. नीच रातली रायाशीं ॥ तीस कोण म्हणेल दासी ॥.

रातणें

 अ.क्रि.  १ ( काव्य . ) रतणें ; अनुरक्त होणें ; भुंलणें ; भाळणें . अभंगकडवें नामगोष्टी माझी सोय सांडआतां रातले अनंता तुका म्हणे । २ रमणें ; रत होणें ; विलास करणें . आपुली अंगना रातली परा । - मुआदि ३४ . ९ . [ सं . रत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP