Dictionaries | References

अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय

   
Script: Devanagari

अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय

   इकडे नदी तिकडे कुंपण, त्यामुळें कोणत्याहि बाजूनें निघून जाण्याची सोय नाहीं. तु ० -इकडे आड तिकडे विहीर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP