Dictionaries | References क कुंपण Script: Devanagari See also: कुंफ्ण , कुपण , कुपणा , कॅप Meaning Related Words कुंपण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुपाटी , कुपाडी , कुंप , कुप , गडगा , बांध , वई . कुंपण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun * जागा बंदिस्त करण्यासाठी लावलेले काटे किंवा घातलेली कूड Ex. तलावाच्या काठावर कुंपण घातले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmহেঙাৰ bdरेलिंग benরেলিং gujરેલિંગ hinरेलिंग kanರೇಲಿಂಗ್ kasجَنٛگلہٕ , کاٹھ کَر , بیر , کاٹھہٕ بٔرٛر malവേലി oriରେଲିଂ panਰੇਲਿੰਗ sanस्तम्भकरः urdریلنگ कुंपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ जागा बंदिस्त करण्याकरितां लावलेले कांटे किंवा घातलेला कुड वगैरे . २ सर्व बाजुंनी कांटे लावून अगर कुड घालुन बदिस्त केलेली जागा ; आवार . म्ह० १ सरडाची धांव कुंपणांपर्यंत . २ कुंपणानें शेत खाल्लें = ज्याचें हातीं रक्षणाचें काम त्यानेंच नुकसान केलें . ( सं . कृप ) कुंपण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुंपणानें शेत खाल्लेकुंपण शेत राखण्यासाठी असतेपण त्यानेंच फसविले. जो रक्षणकर्ता तोच उलटला म्हणजे म्हणतात. Related Words कुंपण लावणे कुंपण घालणे कुंपण शेतानें कुंपण खाणें ریلنگ রেলিং ରେଲିଂ રેલિંગ ਰੇਲਿੰਗ स्तम्भकरः railing হেঙাৰ ರೇಲಿಂಗ್ रेलिंग വേലി सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते ریلنگ لگانا রেলিং লাগানো ରେଲିଙ୍ଗ୍ ଲଗାଇବା રેલિંગ લગાવવી ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਉਣਾ रेलिंग लगाना वंय बांदप முட்டுக்கொடு రోలింగ్ చేయు ಕಂಬಿಯನ್ನು ಸುತ್ತುಗಟ್ಟು കൈവരി സ്ഥാപിക്കുക वंय rail electric fence ha-ha आडाळी picket fencing कुपाटी वडांग कापांउंड कुडणावण मुंडकारी अडोळ आराखा केकताट वइ paling fencing कटगर कटघर खुंटु अगाडो आडो आंकाडा खिंडकले खिंडकुले खिंडुकली खोंद काटी लावणे इकडे नही, इकडे वही बेलवटी वेडयानें वही लावावी आणि वार्यानें उडवून न्यावी समुद्राक वयि बांदयेद, उल्लैतल्यागेलें तोंड बांदूक जायिना कांट कुडण आखरेख इकडे नई, तिकडे वई अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें? enclosure खिंडकुली कड्यानाग कड्योनाग लिपण बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली सांपडी कॅप बारदेशकराची वय बारदेसकराची वय fence आडकूट आडकूड कूंप वई आडा आवार मेढा hedge खिंड अलबत्तां कोंस केकताड भोंकाड भोंकार भोकाड भोकार फाटक ताटी तकटबंदी तकडबंदी तगटबंद वाडी अलबत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP