Dictionaries | References क कुंपण Script: Devanagari See also: कुंफ्ण , कुपण , कुपणा , कॅप Meaning Related Words कुंपण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुपाटी , कुपाडी , कुंप , कुप , गडगा , बांध , वई . कुंपण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun * जागा बंदिस्त करण्यासाठी लावलेले काटे किंवा घातलेली कूड Ex. तलावाच्या काठावर कुंपण घातले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmহেঙাৰ bdरेलिंग benরেলিং gujરેલિંગ hinरेलिंग kanರೇಲಿಂಗ್ kasجَنٛگلہٕ , کاٹھ کَر , بیر , کاٹھہٕ بٔرٛر malവേലി oriରେଲିଂ panਰੇਲਿੰਗ sanस्तम्भकरः urdریلنگ कुंपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ जागा बंदिस्त करण्याकरितां लावलेले कांटे किंवा घातलेला कुड वगैरे . २ सर्व बाजुंनी कांटे लावून अगर कुड घालुन बदिस्त केलेली जागा ; आवार . म्ह० १ सरडाची धांव कुंपणांपर्यंत . २ कुंपणानें शेत खाल्लें = ज्याचें हातीं रक्षणाचें काम त्यानेंच नुकसान केलें . ( सं . कृप ) कुंपण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुंपणानें शेत खाल्लेकुंपण शेत राखण्यासाठी असतेपण त्यानेंच फसविले. जो रक्षणकर्ता तोच उलटला म्हणजे म्हणतात. Related Words कुंपण लावणे कुंपण घालणे कुंपण शेतानें कुंपण खाणें railing ریلنگ রেলিং ରେଲିଂ રેલિંગ হেঙাৰ ਰੇਲਿੰਗ ರೇಲಿಂಗ್ स्तम्भकरः रेलिंग വേലി रेलिंग लगाना ریلنگ لگانا রেলিং লাগানো ରେଲିଙ୍ଗ୍ ଲଗାଇବା રેલિંગ લગાવવી ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਉਣਾ முட்டுக்கொடு రోలింగ్ చేయు ಕಂಬಿಯನ್ನು ಸುತ್ತುಗಟ್ಟು കൈവരി സ്ഥാപിക്കുക वंय बांदप वंय rail सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते electric fence आडाळी ha-ha picket fencing कुपाटी वडांग कापांउंड मुंडकारी कुडणावण अडोळ आराखा केकताट paling वइ कटगर कटघर fencing खुंटु अगाडो आडो खिंडकले खिंडकुले खिंडुकली खोंद इकडे नही, इकडे वही काटी लावणे बेलवटी आंकाडा वेडयानें वही लावावी आणि वार्यानें उडवून न्यावी समुद्राक वयि बांदयेद, उल्लैतल्यागेलें तोंड बांदूक जायिना कांट कुडण इकडे नई, तिकडे वई आखरेख अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें? खिंडकुली कड्यानाग कड्योनाग बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली enclosure लिपण सांपडी बारदेशकराची वय बारदेसकराची वय कॅप fence आडकूट आडकूड कूंप वई आडा आवार मेढा खिंड फाटक भोंकाड भोंकार भोकाड भोकार तकटबंदी तकडबंदी तगटबंद ताटी कोंस केकताड अलबत्तां hedge वाडी बाडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP