Dictionaries | References

मेढा

   
Script: Devanagari

मेढा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mēḍhā m A stake, esp. as forked. 2 A dense arrangement of stakes, a palisade, a paling. 3 fig. A supporter or backer. 4 A twist or tangle arising in thread or cord, a curl or snarl.

मेढा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stake, esp. as forked.

मेढा     

 पु. 
दुबळकें असलेला खुंट ; खांब ; डांग . दाटूनु वैराग्यांचा मेढा । - उषा १२५ .
खुंटांची दाट उमारणी ; कुंपण ; लाकडी कोट ; कठडा .
उभ्या लाकडांचा कोट . भृकुटीचे मेढे चढवीले । - अकक २ . उद्धवचिद्धनकृत शुकरंभासंवाद १३ .
पाठीराखा ; पाठिंबा देणारा .
दोर्‍यांतील तेढ , अढी .
त्रिशूळ .
धनुष्य ; धनुष्याची कांबीट मेढा निगुती वाहिला । - एरुस्व १० . २५ . बळें मेढा वोढिला । - एरुस्व ९ . १८ .
ढाल . - शर . [ मेढ ] ( वाप्र . )
०वाहणें   प्रतिज्ञा करणें . वाऊनि मेढा चालिला । - एभा १२ . १५१ . भार्गवरामाचा तो वाहियला मेढा । - मध्व ५३ . मेढाविणें , मेढावणें उक्रि . एखाद्या जागेच्या भोंवती मेढी पुरुन कुंपण करणें ; आवार घालणें . [ मेढा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP