Dictionaries | References

ताटी

   
Script: Devanagari

ताटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ताटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A light frame of bamboos. A bier. A row.
ताटी कापणें   To decamp or run off roguishly.

ताटी

 ना.  कुंपण , दार ( कुडा , गवत , पाने इ .).

ताटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार   Ex. रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले
 noun  कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन   Ex. दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಬಿದಿರಿನ ತಟ್ಟಿ
urdٹھاٹھ , ٹٹر , ٹاٹر
   see : तिरडी

ताटी

  पु. ( व .) चाटीं पहा . कापडाचा किरकोळ व्यापार करणारा . ' ताट्याच्या पालामंदी । उभी मायबाई कोण । रुपयाचा जरीखण । फाडला एकलीनं । ' - वलों . २५ . ( चाटी )
  स्त्री. मूर्च्छा , विषयव्याले मिठी । दिधलीया नुठी ताटी । माज्ञा १२ . २ . २ समाधि . [ ताठ ]
  स्त्री. १ कामट्यांच्या चौकटीस गवत , पाने इ० बाधून ( दार , खिडकी , कुंपण , भिंत इ० कांस लावण्यासाठी ) केलेले आच्छादन ; आवरण ; झडप . चिंता , क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा । - मुक्ताबाईकृत ताटीचे अभंग . २ मखराची शोभिवंत चौकट . मखर पहा . ३ तिरडी . ४ खाली काठ्या बांधून तिरडीप्रमाणे केलेले ( पळसाची पाने इ० कांचे ) लांबट ओझे . ५ ( फुलझाडांचा ) ताटवा ; वाफा ; मंडप . लावण्यवेलीची ताटी लागली । की श्रृंघाराची वांठीव पाहलैली । - शिशु ५९७ . ६ कुंपण ; वई ( शेर इ० शब्दास जोडून उपयोग ). ताट पहा . जयाते अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनात सदा मुठी । धरुनि आहाती । - ज्ञा २ . ३११ . ७ ( पेरुची या शब्दाबरोबर उपयोग . उदा० पेरुची ताटी ) पेरुच्या झाडांची ओळ ; रांग . [ का तट्टी = बांबूची चौकट , मखर ; तुल० सं . त‍ट ] ( वाप्र . )
०कापणे   १ हातावर तुरी देणे ; पोबारा करणे ; गुपचूप पळ काढणे ; पसार होणे . २ अव्हेर करणे ; अंतर देणे . - राको .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP