Dictionaries | References क कांस Script: Devanagari See also: कास Meaning Related Words कांस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : काँस कांस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Udder. 2 The tuck of the धोतर or लुगडें. v घाल, खोंच. कांस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Udder. The tuck of the धोतर or लुगडें.कास धरणें. Cling to for protection. &c. कांस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( नाविक ) काठीचा बुंधा खालीं दबण्यासाठीं दुरमीणास व काठीस अडकवावी लागणारी दोरी ( वाकाच्या दुरमीणास एक शेंवट - टोंक अडकवून दुसरें शेंवट काठीच्या बुंधास फेरा देऊन दुरमीणास दुसर्या बोडतोस अडकवुन ठेवतात . ( सं . कृष = ओढणें .) स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ ) पु. ( गो .) कळ ; आवेग ; तिडिक . स्त्री. ( गो .) फूत्कार , यातना . ( ध्व ) स्त्री. १ कास १ पहा . २ कास २पहा .०कसणे घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ . कांस A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कांस mfn. mf(ई)n. born in कंसg.तक्षशिला-दि.a kind of measure, [Gobh.] , Sch. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP