Dictionaries | References म माखटणी Script: Devanagari Meaning Related Words माखटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mākhaṭaṇī & माखटणें R & P Commonly माखणी & माखणें. माखटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( राजा . ) माखणी . माखटणें - सक्रि . ( राजा . ) भाकरी इ० कांस तूप इ० चोपडणें . [ सं . म्रक्षण = चोपडणें ] माखण , माखन , माखटण - न . ( राजा . )लोणी , तेल चोपडणें . ( सामा . ) ओशट व चोपडण्याचा पदार्थ .लोणी . दुग्धमाखण दधी विकनारी । - आनवरसचरित्र २९ .( व . ) तेल . भाकरीवर माखण पाहिजे .लेपणें ; चोपडणें . माखण झालें कुसरी । वेसीस्व १० . १० .( कों . कशेळी ) अभ्यंगस्नान . माखणी - स्त्री . चोपडणें . माखणें - सक्रि .चोपडणें ; भरणें ; लेपणें ( ओशट द्रव्यानें शरीर इ० ). नावाडी घेॐनी चंदनां रसी । आंगां माखिजतु पाहे मासी । - शिशु २८ .चिखल इ० नीं शरीर भरणें .( ना . ) बैलगाडीला ओंगण लावणें . [ सं . म्रक्षण ; प्रा . मक्खण , माखन ; गुज . माखण ] माखण्यावालपापडी - स्त्री . वालाची एक जात ; याच्या शेंगांची फक्त भाजी करतात , वाळवून दाणे काढीत नाहींत ; दाणा वाटोळा असतो . - कृषि ३३४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP