Dictionaries | References

वोह

   
Script: Devanagari
See also:  वोहा

वोह     

 पु. १ कांस ; ओटी . कां वोहाचे दुधी । सायचि असावी आधी । - अमृ ७ . ६३ . - ज्ञा १८ . ७८५ . २ पान्हा . वोहा दाटल्या चहूं स्तनी । दुग्धधारा वर्षती । - मुवन १२ . ६७ . [ सं . ऊधस् ‍ ; प्रा . ऊह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP