Dictionaries | References

कांस

   
Script: Devanagari
See also:  कास

कांस     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : काँस

कांस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Udder. 2 The tuck of the धोतर or लुगडें. v घाल, खोंच.

कांस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Udder. The tuck of the धोतर or लुगडें.
कास धरणें.   Cling to for protection. &c.

कांस     

 स्त्री. ( नाविक ) काठीचा बुंधा खालीं दबण्यासाठीं दुरमीणास व काठीस अडकवावी लागणारी दोरी ( वाकाच्या दुरमीणास एक शेंवट - टोंक अडकवून दुसरें शेंवट काठीच्या बुंधास फेरा देऊन दुरमीणास दुसर्‍या बोडतोस अडकवुन ठेवतात . ( सं . कृष = ओढणें .)
 स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ )
 पु. ( गो .) कळ ; आवेग ; तिडिक .
 स्त्री. ( गो .) फूत्कार , यातना . ( ध्व )
 स्त्री. १ कास १ पहा . २ कास २पहा .
०कसणे   घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ .

कांस     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कांस  mfn. mf()n. born in कंसg.तक्षशिला-दि.
a kind of measure, [Gobh.] , Sch.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP