Dictionaries | References

वसूल

   
Script: Devanagari

वसूल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

वसूल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   revenue, rent, receipts, monies periodically realized. व0 करणें To collect the revenue, rent, or monies due.

वसूल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  revenue, rent, receipts.
वसूल करणें   collect the revenue, rent, or monies due.

वसूल

 ना.  आवक , उत्पन्न , हप्त्यांनी येणारी उगराणी ;
 ना.  शेतसारा ;
 ना.  खंड .

वसूल

  पु. 
   उत्पन्न ; आवक .
   सरकार , सावकार इ० कांस शेतकरी , कुळे यांजपासून आलेला पैसा ; कर ; खंड ; भाडे .
   शेतसारा .
   उगवणूक ; येण्यापैकी जमा झालेला पैसा .
   हप्त्यांनी येणारी उगराणी .
   किंमत ; मोल . गुलामगिरी व तिचे भावंड ही पुस्तके कोणत्या वसुलाची आहेत . - नि ४७२ ; ८०९ . [ अर . वसुल ]
०दार वि.  वसुली करणारा ; वसूल्या .
०बाकी  स्त्री. 
   वसूल घेणे , घालणे , बाकी काढणे इ० व्यापार . सरकारने ह्या गांवची वसूलबाकी आम्हास सांगितली .
   वसूल न झालेली उगवावयाची रक्कम .
०बाकीपत्रक  न. आलेला व यावयाचा वसूल ज्यांत नोंदला आहे ती नोंदवही , रजिस्टर .
०वासलात  स्त्री. 
   वसुलाचा हिशेब .
   वसूल - वासूल पहा .
   वसुलीचा व्यापार ; वसूल बाकी अर्थ १ पहा . [ वसूल यावयाजोगा ( गांव , शेत , इ० ). वसुली - ल्या - पु . वसूलदार . वसूली आकार - पु . कमाल आकारांत कमजास्त करुन सालोसाल जो ऐनवसुल करतात तो . वसूलीगल्ला - पु . वसुलीचे धान्य ; धान्याचा खंड .
०जमा  स्त्री. प्रत्यक्ष उत्पन्न , जमा . याच्या उलट आकारजमा .
०बेरीज  स्त्री. देणे वगैरे देऊन राहिलेला वसूल ; निवळ वसूल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP