Dictionaries | References व वोहा Script: Devanagari See also: वोह Meaning Related Words वोहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गाईम्हशीची कांस ; ओहा . कां वोहाच्या दुधी । सायिचि असावी आधी । - अमृ ७ . ६३ . [ सं . ऊधस ]क्रि. आज्ञा . ( भि . ) बसा ! वोहा वा , जाहूं आमी रामराम । - भिल्लीभाषा ३२ . पु. १ कांस ; ओटी . कां वोहाचे दुधी । सायचि असावी आधी । - अमृ ७ . ६३ . - ज्ञा १८ . ७८५ . २ पान्हा . वोहा दाटल्या चहूं स्तनी । दुग्धधारा वर्षती । - मुवन १२ . ६७ . [ सं . ऊधस् ; प्रा . ऊह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP