Dictionaries | References च चाटी Script: Devanagari See also: चाटया , चाट्या Meaning Related Words चाटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cāṭī or ṭyā m A caste or an individual of it. They are clothiers. चाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तबला अथवा पखवाज ह्यांचें दुहेरी कातडयानें मढविलेल्या तोंडाच्या कडेचें , सुमार दोन बोटें रुंदीचें गोल कातडें . चाट पहा . पु. १ कापडाच्या व्यापार्याची जात ; कापडवाला . चाटी आणि सराफ सोनार । - जै १० . ४० . द्वारकेचा सभाग्य चाटा । वस्त्रश्रेणी पुरवी अचाटा । २ ( व . ) कोष्टी . [ सं . श्रेष्ठी . तामिळ = चेट्टी ]वि. चावट ; चाट पहा . निरुरीक चाटी जल्पती तें न्यायें । - दावि २७३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP