Dictionaries | References

कापड

   
Script: Devanagari

कापड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : साडी

कापड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kāpaḍa n cloth. कापडकरी m A clothier.

कापड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

कापड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कापूस, रेशीम वा लोकरीपासून बनविलेले आच्छादन   Ex. मोहनने विणलेले कापड सर्वांना आवडले
HOLO COMPONENT OBJECT:
HOLO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कापड

  न. वस्त्र ; कापडा ; ( गो .) लुगडें २ ( विणकाम ) उभार सुतांत आडवतात सुत घातलें म्हणजे त्यास कापड म्हणतात . ( सं . कर्पट ; प्रा . कप्पड ; सिं . कपडु ; हिं . कपडा )
०आंख   पु कापडावरीलोअ त्याच्या किंमतीची चिट्ठी , आंकडा ; आंखा अर्थ ३ पहा .
०करी  पु. कापड विकणारा ; बजाज ; चाटी .
०गज   गज - पु . हा दोन फूट तीन इंचपासुन दोन फूट अकरा इंच असतो .
कापडाचा   गज - पु . हा दोन फूट तीन इंचपासुन दोन फूट अकरा इंच असतो .
०चोपडा  न. ( व्यापक ) वस्त्रें व इतर पदार्थ ( तूप तेल इ० ) कापड व दुसर्‍या किरकोळ वस्तु ( कापड द्वि .)
०चौकी  स्त्री. कापडाचा तंबू . ' राजगिरी मांडविया । सुरंगा कापड चौकिया । ' - शिशु ५७२ . ' दारवंट बाह्मप्रदेशीं । कापड चौकी उभविली कैसी । ' - कथा ४ . १८ . २१७ .
०ताका  पु. कापडाचा वीस चाळीस वारांच तुकडा .
०निशी   निर्वशी - स्त्री . कापडासंबंधी लिहावयाचें काम ; कापडनिसाचें काम , हुद्धा .
०नीस   निवीश - पु . फरासखान्यावरील अधिकारी ; राजाच्या वस्त्रागारावरील अधिकारी .
०लेप  पु. मात कापड पहा .

कापड

   कापडें लावणें
   पोषाख करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP