Dictionaries | References म मिठी Script: Devanagari Meaning Related Words मिठी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : वेंग मिठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Cloyedness after eating sweets. v बस. 2 A hug, a close clasp or embrace, locking within the arms. v घाल. Ex. व्याघ्रभयें पळ- तां उठाउठी ॥ तों रिसें येऊन घातली मिठी ॥. 3 pl A scramble; an eager and emulous contest after. v पड. Ex. यंदां आंब्यांवर मिठ्या पडल्या. मिठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A hug. Cloyedness after eating sweets. pl A scramble. मिठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आलिंगन , कव , कवटाळणे , पकड . मिठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आलिंगन मिठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दृढालिंगन ; पकड . ( क्रि० बसणें )ऐक्य ; लीनता ; लय . ते उभय बोधांची मिठी । अक्षरु पुरुषु । ज्ञा १५ . ५१४ .संकोच ; बंदी . कानाची नुघडी निमटली मिठी । - एभा १५ . १४ .आंठी . भ्रूकुटीस घालून मिठी । - दा ३ . १०१८ .( अव . ) पकड ; झडप ; उड्यावर उड्या . यंदा आंब्यावर मिठ्या पडल्या .०देणें बंद होणें ; मिटणें . चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती । - ज्ञा १८ . ७३५ .०मारणें आलिंगन देणें ; हातांनीं एकमेकांस बळकट धरणें . सात्रकी स्त्री . घोड्याचीं एक चाल . मिठी सात्रकीची मर्यादा अशी आहे कीं घोड्याचे पुढले पाय सात्रक आणि मागचे दुडकीचे रहावे . - अश्वप १ . १९४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP