Dictionaries | References

आवळणें

   
Script: Devanagari

आवळणें

 उ.क्रि.  अवळणें पहा .
   रगडणें ; दाबणें ; चुरणें ; धुणें . जळीं आवळी वस्त्रमोळी । - गंगाधरकृत रसकल्लोळ ५८ .
   व्यूह रचणें ( फौजेचा ). तिकडे मोंगल आपले तळावर तयार होऊन जमावसुध्दां आवळून उभा राहिला . - भाब १४४ .
   आलिंगणें ; मिठी मारणें . त्वां ह्रदयीं स्वभुजीं धरुनि आवळिला । - भक्तमयूर केका २८ . [ सं . आ + वल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP