Dictionaries | References

करकरून

   
Script: Devanagari

करकरून     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
after the manner of कचकावून, कचकून, खचाटून, रगडून &c. Ex. कर श्री- कांताचा करकरूनि माता धारे करे ॥

करकरून     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Tightly, fast.

करकरून     

क्रि.वि.  कचकावून ; कचकून ; रगडून ; खचाटुन ; घट्ट ; जोरानें , न सुटे असें आंवळून . ( क्रि० बांधणें , धरंणें , खेचणें ओढणें ). ' भस्म ललाटीं धरितों कीं करितों प्रथम बद्ध करकरुनि .' - मोसभा ५ . ४३ .' कर श्रीकांताचा करकरुनि माता थरि करें । ' - वामन , मृत्तिकाभक्षण ४ . ( ध्वनि .)

करकरून     

करकरून धरणें
घट्ट, भक्‍कम, मजबूत धरणें
गच्च आवळणें. ‘कर श्रीकांताचा करकरूनि माता धरि करें।’ -वामन मृत्तिकाभक्षण ४. -मो हरिवंश १७.१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP