Dictionaries | References ख खमकाविनें Script: Devanagari See also: खमखाविनें Meaning Related Words खमकाविनें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. खडकाविणें ; धमकाविणें ; दरडाविणें ; दरडावुन सांगणें ; कानउघाडणी करणें . २ जोरानें ओढणे , बांधणें , धरणें , आवळणें ; मुख्यत्वें खमकावुन असा प्रयोग येतो व तो पाहिजे त्या क्रियापदाशीं योजतात . जसें - खम - कावुन ओढणें - बांधणें - धरणें - तासणें - चालणें . कचकून . कचकावून पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP