Dictionaries | References

जखडणें

   
Script: Devanagari

जखडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

It is in both senses generally used with another verb, as बांधणें, टाकणें, धरणें, राखणें.

जखडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Be contracted (through cold &c.).
v t   Tighten or draw tight. Tie up or to (as a beast to a stake).

जखडणें     

स.क्रि.  घट्ट बांधणें ; ताणून , आवळून बांधणें ; इकडेतिकडे हालचाल करतां येणार नाहीं अशा तर्‍हेनें बांधणें . [ जकडा पहा . ] सामाशब्द - जखडबंदी - स्त्री . बंधन ( गुरूं खुंटयाला ). ( क्रि० करणें ). २ ( ल . ) भाग पाडणें ; उपकाराखालीं आणणें . ३ बंधन ; आकलन ; वेष्टन . ( क्रि० करणें ). जखडाजखड , जखडाजखडी - स्त्री . बांधणें व आवळणें ; घट्ट आवळणी . ( क्रि० करणें ; होणें ; चालणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP