Dictionaries | References

करतां

   
Script: Devanagari
See also:  करितां

करतां     

शअ . १ कारणें ; साठी . स्तव ; मुळें ; प्रीत्यर्थ . ' जेणें करितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची । ' - दा २ . २ . १ . २ पेक्षां ; हुन ' तेथ वसंतां करतां चढावनी । ग्रिष्मिऐ केली रीगवणी . । ' - शिशु ६२१ . ( सं . कृते )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP