Dictionaries | References

धर्म करतां कर्म उभें राहतें

   
Script: Devanagari

धर्म करतां कर्म उभें राहतें     

एखाद्यावर उपकार करावयास जावें तों मध्येंच विघ्न येऊन आपणांसच त्रास होतो, असा केव्हा केव्हां अनुभव येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP