Dictionaries | References

धर्म करतां त्याला उधळ म्हणती, न केल्या बोलती पोटपोशा

   
Script: Devanagari

धर्म करतां त्याला उधळ म्हणती, न केल्या बोलती पोटपोशा     

मनुष्य उदारपणें दानधर्मात व्यय करुं लागला तर त्यास उधळ्या म्हणतात व खर्च न केल्यास आप्पलपोटा म्हणतात. याप्रमाणें जग दोहींकडूनहि नावें ठेवितें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP