Dictionaries | References

बस्तान

   
Script: Devanagari
See also:  बस्तन

बस्तान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; fitting or suiting with in general. v बस, जम, मिळ.

बस्तान

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

बस्तान

बस्तान

  न. 
   रचना ; व्यवस्था ; बेत ; बस ; जम . ( क्रि० बसणें ). स्नानाचें - जेवण्याचें - निजण्याचें - बस्तान बसलें .
   बंदोबस्त ; स्थिरावलेपणा ; निश्चिति ; कायमची जागा घेणें , धरणें . ( क्रि० बसणें ).
   ठरणें ; पडणें ( प्रमाण ); यावरुन सरासरी ; मध्यम प्रमाण ; वाटणीचें प्रमाण , दर . ( क्रि० बसणें ). पंधरा रुपयांचें पंचवीस माणसांत बस्तान चांगलें बसलें .
   जम ; ताळा ( हिशेब , हकीकत यांचा ); खर्‍या गोष्टीशीं मिळणी ; मेळ ( बातम्यांचा , इतिहासांचा , वर्णनाचा ); योग्य , ठीक होणें ( सामान्यत : ). ( क्रि० बसणें ; जमणें ; मिळणें ).
   संबंध ; प्रमाण . आकाशांतील गोलाच्या गतीवर मनुष्यास होणार्‍या इष्टानिष्ट गोष्टींचें बस्तान असण्याचा संभव किती . - नि २३९ . [ फा . बस्तन = बांधणें , आवळणें ).
०बिघडणें   अक्रि . बिघाड होणें ; घडी बिघडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP