Dictionaries | References

बीद

   
Script: Devanagari
See also:  बीध

बीद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A street or lane.

बीद     

 स्त्री. 
 पु. बेत ; जम ; सख्य ; बस्तान ; घडी . ' आम्हास कळेल त्याप्रमाणें तुमचा त्याचा बीद बसवून देऊं ऐसें सांगितले .' - पेद ६ . ५६३ . ( बीत पहा .)
 स्त्री. ( व . ) उकिरडा . [ सं . वीथि - बीद , बिदी पहा . )
रस्ता ; गल्ली ; मार्ग ( गांव , खेडें इ० तील ). बिदी पहा . दुरी जाऊनि बीदी बसति । पूजावसर .
( कों . ) गटार .
( कु . ) विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळांतील लहान खळगा ; गल . [ सं . वीथि ; हिं . बीद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP