Dictionaries | References

कंवटाळणें

   
Script: Devanagari

कंवटाळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   5 fig. To comprise, contain, include. 6 To understand.

कंवटाळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   embrace. comprise. understand.

कंवटाळणें

 उ.क्रि.  मिठी मारणें ; आलिंगन देणें ; कवेंत धरणें . ; अग्निस्तंभ बाही कवटाळविती । ' - तुगा ७०२ . २ भोंवतें लागलें ; आश्रय घेणें ; भोवतीं धरणें ; वेष्टणें ( वेलीनीं झाडादिकांस ). ३ आंत घेणें ; स्वीकारणें ; मित्रभावानें दाखल करणें . ४ कबज्यांत घेणें . ( देश वगैरे ). ५ ( ल .) आंत येणें , जाणें , असणें . ६ समजणें ; बुद्धीनें आकलन करणें ( एखादा विषय ). ( का . कट्टाडिसु ; ? म . कव )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP