Dictionaries | References न निमटणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निमटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. नाहीसे होणे ; निमणे . नातरी वारयाचेनि आंगे झगटली । दीपाची दिठी निमटली । - ज्ञा ६२८५ . - उक्रि . १ मिटुन घेणे ; लावणे . तरी अभाग्य दांतखिळी पाडी । कानाची नुघडी निमटली मिठी । - एभा १५ . १४ . २ निमूळ करणे ; निवटणे . [ निवटणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP