Dictionaries | References थ थाटी Script: Devanagari Meaning Related Words थाटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 thāṭī f A saucerform metal vessel. 2 A body, band, company. Ex. गगनीं देवांची थाटी ॥ युद्ध दृष्टीं विलोकित ॥. थाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. फांस . स्त्री. सैन्य . तिथे ताटी ओळघैला । नायक शिरोमणी । - शिशु १०३५ . २ टोळी ; जमाव ; मंडळी ; समुदाय . नागविल्या थाटी । उरो नेदीच लंगोटी । - तुगा १४८९ . [ प्रा . थट्ट ; म . थाट ] स्त्री. १ वाटीच्या आकाराचे धातूचे पात्र . २ ( कु . ) गंधाची तबकडी . ३ ( व . ) काश्याचे ताट ; परात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP