Dictionaries | References

छप्पर

   
Script: Devanagari

छप्पर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  घर की फूस आदि की छाजन   Ex. बरसात में छप्पर से पानी टपकने लगा
HYPONYMY:
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

छप्पर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A thatched roof. 2 A frame, crate, or hurdle overlaid with grass &c.--thrown over houses to form the roof, or erected anywhere for shade or shelter. 3 The canopy of a bedstead or couch. 4 A hut, hovel, shed, cabin.

छप्पर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A thatched roof. The canopy of a couch. A hut.

छप्पर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्‍याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा   Ex. इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : छपर

छप्पर

  न. १ घरावरचें आच्छादन ; कौलार . २ ताटी ; चौकट ( घराचीं पाखीं झांकण्यासाठीं , सावलीसाठीं , वाटेल तेथें उभी करितां येण्यासारखी ). ३ पलंगावरचें छत . ४ झोंपडी ; खोंपट . ५ ( ल . ) डोकीवरील वाढलेले केंस . ६ ( चांभारी ) चपलेच्या खालच्या तळावरील वरचें तळ . ( क्रि० कापणें ) [ फा . सिपहर = आकाश , गोल ; सं . क्षिप = टाकणें ; हिं . छपर ; प्रा . छिप्पीर = वत ; तृण ]
  न. ( उप .) डोक्यावर वाढलेला केंस .
०पलंग  पु. छत असलेला पलंग किंवा खाट .
०बंद  पु. शाकारणी करणारा माणूस . २ खोटीं नाणीं पाडणारी एक गुन्हेगार जात ; यांत छेगुंडे आणि बारा गुंडे असे पोटभेद आहेत . गुजा .
०बंदी  स्त्री. शाकारणी . २ तात्पुरत्या झोंपडया बांधणें ; बांधलेल्या झोंपडयांची रांग . - वि . छपर असलेलें ; छपरी . छपरी - स्त्री . १ लहान झोंपडी ; खोंपटी . २ ( व . ) पडवी ; ओसरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP