Dictionaries | References

छपर

   
Script: Devanagari

छपर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घरावरचे आच्छादन   Ex. पावसात छपरावरून पाणी पडायला लागले.
MERO COMPONENT OBJECT:
पागोळी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छप्पर छत कौलार
Wordnet:
bdथुरिनि उखुम
gujછાપરું
hinछप्पर
kanಮೇಲ್ಚಾವಣಿ
kasژھےٚ
kokपांखें
malപുല്ലുകൊണ്ടുള്ള മേല്ക്കുര
mniꯏꯒꯤ꯭ꯌꯨꯝꯊꯛ
nepछानो
oriଛପର
panਛੱਪਰ
sanतृणछदिः
telఇంటిపూరికప్పు
urdچھپّر , چھاجن , پھوس کاسائبان

छपर     

 न. १ घरावरचें आच्छादन ; कौलार . २ ताटी ; चौकट ( घराचीं पाखीं झांकण्यासाठीं , सावलीसाठीं , वाटेल तेथें उभी करितां येण्यासारखी ). ३ पलंगावरचें छत . ४ झोंपडी ; खोंपट . ५ ( ल . ) डोकीवरील वाढलेले केंस . ६ ( चांभारी ) चपलेच्या खालच्या तळावरील वरचें तळ . ( क्रि० कापणें ) [ फा . सिपहर = आकाश , गोल ; सं . क्षिप = टाकणें ; हिं . छपर ; प्रा . छिप्पीर = वत ; तृण ]
०पलंग  पु. छत असलेला पलंग किंवा खाट .
०बंद  पु. १ शाकारणी करणारा माणूस . २ खोटीं नाणीं पाडणारी एक गुन्हेगार जात ; यांत छेगुंडे आणि बारा गुंडे असे पोटभेद आहेत . गुजा .
०बंदी  स्त्री. १ शाकारणी . २ तात्पुरत्या झोंपडया बांधणें ; बांधलेल्या झोंपडयांची रांग . - वि . छपर असलेलें ; छपरी . छपरी - स्त्री . १ लहान झोंपडी ; खोंपटी . २ ( व . ) पडवी ; ओसरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP