Dictionaries | References घ घरटी Script: Devanagari See also: घरट , घरटण , घरटणा , घरटा , घरटीस , घरठा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 A whirl, twirl, gyration. v घाल. Ex. सर्प धरायासाठीं घारीनें दाहा घरट्या घातल्या. 5 A trip or turn; a going and returning, esp. a fruitless one. Ex. कृपणाचे घरीं किती घरट्या घातल्या तर तो काय देणार? gharaṭī a Ground in the घरट--rice &c. Rate this meaning Thank you! 👍 घरटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A whirl. The share (of a collection) due from or to each household. A trip or turn. A house. Rate this meaning Thank you! 👍 घरटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb प्रत्येक घरामागे Ex. ह्या कामासाठी घरटी दोनशे रुपये वर्गणी ठरली आहे. Rate this meaning Thank you! 👍 घरटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. ( कों . ) प्रत्येक घरागणीक ; घरोघर ; प्रत्येक घरीं ; एकहि घर न वगळतां ; त्यानें घरटी काठी चालू आहे इतका नारूचा उपद्रव डोळयांनीं पाहिला . - खेया २५ . स्त्री. १ ( कों . ) प्रत्येक घराचा , कुटुंबाचा वर्गणींतील , वांटणींतील भाग , हिस्सा ; घरपट्टी . २ ( राजा . ) वर्गणी , पट्टी , दंड , देणग्या देण्याच्या किंवा घेण्याच्या बाबतींत स्वतंत्रपणें मोजलेलें प्रत्येक घर [ घर + पट्टी ] पु. स्त्री . १ घिरटी ; धान्य भरडण्यासाठीं , दळण्यासाठीं केलेलें मोठें जातें . हिरे , माणकें , मोतीं , सर्व जबरदस्त घरटाखालीं घालून त्यांचा चुरा केला . - वज्राघात ६६ . २ ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें . ३ दळणारा ; धान्य इ० दळून पोट भरणारा ; घरट भुसारी याजवर मोहतर्फा मलिक बरी याचे कारकीर्दीपासून होता तो ... - मसाप २ . १६३ . ४ - स्त्री . न . गस्त ; घिरटी - मनको . [ सं . घरट्ट = मोठें जातें ] स्त्री. ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें , जातिणी ; घरट . - वि . घरटांत घालून भरडलेलें भात . [ सं . घरट्ट ; म . घरट ] स्त्री. १ घिरटी ; फेरी ; गिरकी ; सुमनें गुंफिलीं वीरगुंठीं । त्यावरी मधुकरांची घरटी । - एभा ३ . ८३६ . - दावि २१३ . सर्प धरण्यासाठीं घारीनें दहा घरटया घातल्या २ गस्त ; पहारा ; ( इं . ) राउंड ; यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण । त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी । - एभा २२ . ३०६ . तुमच्या घराभोंवतीं सुदर्शनचक्राला घरटी करायला लावतों . - नामना ८२ . ३ येरझार ; हेलपाटा ; खेप ; खेटा ; जाणें व परत येणें इ० कांची निष्फळ क्रिया . कृपणाच्या घरीं कितीहि घरटया घातल्या तरी तो काय देणार ? ४ ( ल . ) आडकाठी ; कैद ; प्रतिबंद . जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । - ज्ञा २ . ३११ . [ घ्व . ]०खोती स्त्री. गांवचें सगळें दळण दळून देण्याचा मक्ता . [ घरटी + खोती = मक्ता ]०कर कार - वि . १ गस्त घालणारा ; पहारा करणारा ; राखणदार ; रखवालदार . रामाश्रमीं अहोरात्र । जटायु झाला घरटी कार । - भारा - किष्किंधा १६ . १३२ . घरटीकार मी तुमचा । - मुआदि ५ . ४४ . गांवांत रात्रौ जागती घरटीकर । - मक ३४ . १०० . २ चार ; हेर ; गुप्तपोलीस . ३ ( सामा . ) जासूद ; बातमीदार . तों सभेस घरटीकार सांगत । रावणासन्मुख वर्तलेलें । - रावि १९ . १७३ . [ घरटी + कार = करणारा ]०आमंत्रण न. गांवांतील प्रत्येक घरीं दिलेलें जेवणाचें निमंत्रण , बोलावणें .०भर सारा - पु . मराठयाच्या अमदानींत जात्यांवर , घरटांवर बसविलेला कर . Rate this meaning Thank you! 👍 घरटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरटी, घड्याळ, बायको नीट केल्यावीण राहूं नको धान्य दळणाचे जाते, वेळ दाखविणारे घड्याळ व घरकाम करणारी बायको यांचे एकदिवस जरी काही बिघडले तरी सर्व घडी विसकटून जाते. याकरितां ही नेहमी नीट व्यवस्थित असतील व चालतील अशी काळजी घेणें फार आवश्यक आहे. Related Words घरटी घरटी आमंत्रण household income घट्टी शिधापत्रिका घिरटी वरठी गिर्दी घरटीस घस्त घिरट गुण्यागोविंदानें घिंरटी सुगरण income चिंच ताटी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP