Dictionaries | References

घस्त

   
Script: Devanagari

घस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

घस्त     

 स्त्री. १ व्यापारांत आलेली घट , बूड , तोटा . २ ( पदार्थ सुकल्यानें , गळण्यानें , त्याच्या मापांत , वजनांत आलेली ) तूट , कमीपणा . घस पहा . [ सं . घृष्ट ]
 स्त्री. गस्त ; घरटी ; पहारा . ( प्र . ) गस्त पहा . महाराजांची प्रकृति नीट होऊन ते हंमेशाप्रमाणें छावणींत घस्त घालूं लागले . । - विक्षिप्त ३ . २४३ . [ फा . गश्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP