Dictionaries | References

शेर

   
Script: Devanagari

शेर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  गज़ल के दो चरण   Ex. उसने शेर सुनाकर सबकी वाहवाही लूटी ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokशेर
malരണ്ടുവരി ഗസല്
marशेर
urdشعر
 noun  बिल्ली की जाति का एक बहुत बड़ा और भयंकर, हिंसक पशु   Ex. शिकारी के अचूक निशाने ने शेर को घायल कर दिया
ABILITY VERB:
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسٕہہ , شیر
mniꯀꯩ
urdشیر , ببرشیر , باگھ
 noun  शेर जाति का नर   Ex. इस चिड़ियाघर में दो शेर तथा एक शेरनी हैं ।
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : सिंह, वीर, सिंह

शेर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  गझलीच्यो दोन वळी   Ex. ताणें शेर आयकोवन सगल्यांची शाबासकी घेतली
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malരണ്ടുവരി ഗസല്
marशेर
urdشعر
 noun  वांटेकार जावपी दर व्यक्ती लायता असो खंयच्याय धंद्याक लायिल्ल्या भांडवलाचो भाग   Ex. इन्फॉसीसाच्या शेरांचें मोल वाडलां
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malഷെയര്
mniꯁꯔꯨꯛ꯭ꯌꯥꯃꯤꯟꯅꯕ
 noun  सोळा छटांक वा अंयशीं तोळ्यां इतलें आसपी एक माप   Ex. तो एक शेर तूप पियेलो
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

शेर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śēra m The milk-bush, euphorbia tirucalli.
   A rogue meeting his match; diamond cutting diamond. 3 corn or flour given, for his meal, to a messenger or laborer. 4 daily food; a subsistence or a means of subsistence. v उठ, उड, काढ, चाल, तुट, मिळ, लाग &c. Pr. शेर शिजविला आणि विस्तव विझविला said to or of those who, having but little to do, soon despatch it, and then sit down to scold others as remiss and indolent. 2 expressive also of scanty housekeeping or of a scanty household.
   śēra f C dung of crows, sparrows, and some other birds.
   A bold, commanding, overawing person; a man competent to maintain the superiority or upper hand.

शेर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The milk-bush. A sher. daily food.
शेरास शेर   match with match.
शेरास सव्वाशेर (भेटला)   A rogue meeting his match.

शेर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गजल या पद्यप्रकारातील स्वतंत्र कल्पना व्यक्त करणारे दोन चरण   Ex. रसिकांनी त्याचा शेर ऐकून जोरदार दाद दिली
HYPONYMY:
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokशेर
malരണ്ടുവരി ഗസല്
urdشعر
 noun  ऐंशी भारांचा एक एकक मानले जाणारे पदार्थ तोलण्याचे किंवा मापण्याचे एक माप   Ex. तो एक शेर तूप प्यायला.
ONTOLOGY:
()माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

शेर

  पु. वाघ . - राव्य ३ . २२ . २ सिंह . ३ - वि . जबरदस्त ; धृष्ट ; धीट ; शूर ; पराक्रमी ; धाडशी ; अंमल , सत्ता गाजविणारा . परंतु ऐशा बखेडियांनी दुश्मन शेर होतात . - रा १२ . ८३ . मागती गिलचे शेर झाले . - भाब १०८ . - राव्य ८ . ६० . [ फा . हिं . शेर = सिंह ]
  पु. पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण , माप . याचे माप पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळे असे . पुढे दिलेले आंकडे रुपये भाराचे आहेत . बेळगांव - २३ . ०९ , मद्रास - २४ . ३ , मदुरा - २४ . ९१ , मंगळूर - २३ . ८५ , म्हैसूर - २३ . ८५ , पांदिचरी - २३ . ६२ , त्रिचनापल्ली - २३ . १७ , नगर - ७६ . ५६ , सिंध - ७२ . ४६ , माळवा - ७३ . ८९ , अजमेर - ७४ . ९७ , पुणे - ७६ , रत्नागिरी - २९ , चिपळूण - ३० , वेंगुर्ले - २७॥ , मालवण , दापोली , मुंबई - २८ , राजापूर - २९ , बंगाली - ८० , फर्काबाद - ११० , लखनौ - ९५ . ८२ , मालघा - ९५ . ६६ , काशी - १०५ ,. सध्या ८० भाराचा शेर सर्वत्र करण्यांत आला आहे . २ जासूद , शिपाई , बेगारी वगैरेस पोटाकरितां जे धान्य , शिधा देतात तो . ३ रोजचे अन्न ; नित्यवृत्ति ; उदरनिर्वाहाचे साधन . ( क्रि० उठणे ; उडणे ; काढणे ; चालणे ; तुटणे ; मिळाणे ; लागणे ). ४ आलुतेबलुते . - गांव १०३ . म्ह ० शेर शिजविला आणि विस्तव विझविला = स्वतःचे थोडेसेच काम चटकन आटोपून दुसर्‍यास दिरंगाई बद्दल दोष देणार्‍यास म्हणतात . २ थोडक्यांत कारभार आटोपणाच्या घरधनिणीस म्हणतात शेरास सव्वाशेर = प्रतिपक्षापेक्षा वरचढ ; चोरावर मोर .
  पु. चिकाडा ; काडेहुरा ; निवली ; एक कुंपणास लावावयाचें काडयाकाडया असलेले चिकाळु झाड . [ फा . शीर = दुध ] शेरताटी , शेरताट , शेरताड - स्त्री . शेराच्या झाडांची रांग , ओळ , कुंपण .
  स्त्री. ( कों . ) पक्ष्याची विष्टा ; शीट ; छीट . शेरणें - अक्रि . पक्ष्याने विष्टा टाकणे ; शीट टाकणे .
०पीठ   शिधा - नपु . भत्ता ; शिधा ; शिपाई , बिगारी यास दिलेले धान्य . शेरका - वि . १ शेरभर धान्य मावेल असा . २ शेरभर वजनांत भरेल असा . ३ शेरभर धान्य , तांदुळाचा भात शिजेल असे . शेरभरकोंडा - पु . एक मुलीचा खेळ . - मखेपु २५८ .
०खोर वि.  उन्मत्त . तर्‍हेवाईक शेर खोर ... लोक हुजरातीत एकदंर ठेवूच नयेत . - मराआ १४ .
०पणा  पु. सामर्थ्य ; जबरदस्ती ; जोरावरी . - रा ८ . ४ .
०बाजी   , बाजू - स्त्री . सरशी ; वर्चस्व . हे आपले ठायी आपली बहुत शेरबाजी मानतात . - जोरा ११५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP