Dictionaries | References

कोंस

   
Script: Devanagari
See also:  कोस

कोंस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; overlapping, overplus, or excess. v ये, अस, हो, जा, निघ, काढ, जिरव, जिर.

कोंस     

 पु. चतुष्कोण , त्रिकोण , इ० विवक्षित आकार तंतोतंत नसुन त्यांत वांकडेपणा आल्यमुळें होणारा न्युनाधिक भाव ; कोच ( ताणलेलेंक कापड , हातरुमाल , शेत , भिंत , रस्ता , कुंपण इ० . ना येणारा ) आधिक्य , वाढ . ( क्रि० येणें , असणें , होणें , जाणें , निघणें , काढणें , जिरणें , जिरवणें ). ' या जागेला फार कोस आहे .' ( का . कोशे = वांकण , वळण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP